Surprise Me!

मुंबई, पुण्यातून येणाऱ्यांमुळे सांगलीत वाढतोय कोरोना ? Corona Virus In Maharashtra

2021-09-13 62 Dailymotion

मुंबई-पुणेकर जर सांगलीला जाण्याची योजना आखत असतील तर सावधान ... त्यांच्यासाठी अत्यंत धोक्याचा ईशारा देतोय. सांगली महापालिकेत मुंबई - पुण्याहून कोणी आलं तर त्यांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. संस्थात्मक म्हणजे तुम्ही तुमच्या घरी, नातेवाईकांच्या घरी राहू शकणार नाही. तर तुम्हाला ज्या ठिकाणी सरकारनी क्वारंटाईन केंद्र उभारलं आहे, तिथे राहावं लागेल. त्यामुळे तुम्हाला तुमची योजना आता गुंडाळून ठेवावी लागणार आहे. मुंबई पुण्यातून आलेल्या लोकांमुळेच सांगलीत कोरोनाचा शिरकाव झाला, असा शोध काँग्रेसच्या नगरसेविका रोहिणी पाटील यांनी लावलाय.

#LokmatNews #coronavirus #Mumbai #Pune #Sangali
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon